तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यात आम्ही तुम्हाला मदत करतो.

आजची पिढी खऱ्या अर्थाने वेगळी आहे. ती तंत्रज्ञान अापलेसे करतच मोठी होत आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबासाठी योग्य ठरेल अशाप्रकारे तंत्रज्ञान वापरणे आणि मर्यादा सेट करणे यासाठी आम्ही प्रत्यक्ष तज्ञ आणि शिक्षकांबरोबर काम करत आहोत.

पालक पर्यवेक्षण

डिजिटल नियम सेट करण्यात मदत करतो

Family Link तुम्हाला लहान किंवा मोठ्या मुलांना ऑनलाइन एक्सप्लोर कसे करता येतील हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास तसेच त्यांचे खाते आणि कंपॅटिबल डिव्हाइस व्यवस्थापित करण्यास मदत करू शकतात. तुम्ही अॅप्स व्यवस्थापित करून, मुले किती स्क्रीन टाइम वापरत आहेत यावर लक्ष ठेवून, झोपायची वेळ सेट करून आणि इतर बऱ्याच पद्धतींनी मर्यादा घालून देऊ शकता.

अधिक जाणून घ्या

कुटुंबासाठी अनुकूल अनुभव

कुटुंबासाठी अनुकूल अनुभव निर्माण करणे

आमची अनेक उत्पादने तुमच्या कुटुंबासाठी अधिक आनंददायी बनवण्यासाठी आम्ही त्यांमध्ये स्मार्ट फिल्टर, साइट ब्लॉकर आणि आशय रेटिंग यांसारखी खास वैशिष्ट्ये बिल्ड करतो.

अधिक जाणून घ्या

कुटुंबांसाठी टिपा

मुलांना ऑनलाइन जगाचे स्मार्ट, आत्मविश्वासपूर्ण एक्सप्लोरर बनण्यात मदत करणे

मुलांना ऑनलाइन आणखी चांगले निर्णय घेणे शिकवण्यासाठी, आम्ही त्यांना स्मार्ट, कुशल, डिजिटल नागरिक बनण्यात मदत करण्यासाठी स्‍त्रोत आणि टिपा तयार केल्या आहेत.

अधिक जाणून घ्या

आमच्या सुरक्षिततेच्या प्रयत्नांबद्दल अधिक जाणून घ्या

तुमची सुरक्षितता

उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुमचे ऑनलाइन संरक्षण करतो.

तुमची गोपनीयता

आम्ही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता देऊ करतो.

कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.