प्रत्येक Google उत्पादन
सुरक्षिततेसाठी डिझाइन केलेले आहे.

दररोज, अब्जावधी लोक विश्वासार्ह माहिती शोधण्यासाठी, त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी, प्रियजनांशी कनेक्ट करण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी Google वापरतात. तुम्ही आमची उत्पादने आणि सेवा वापरता तेव्हा, तुमची वैयक्तिक माहिती खाजगी, सुरक्षित आणि संरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी असते.

उत्पादने एक्सप्लोर करा

तुमची खाजगी माहिती
सुरक्षित ठेवणारा
ईमेल.
Gmail चा समावेश असलेला लॅपटॉप आणि फोन
तुम्हाला ज्याबद्दल कधीही
विचार करावा लागत नाही
अशी सुरक्षा.
Chrome चा समावेश असलेला लॅपटॉप आणि फोन
जग एक्सप्लोर करा,
तुमची गोपनीयता नियंत्रित करा.
Maps चा समावेश असलेला फोन
तुमचा YouTube अनुभव
तुम्हीच नियंत्रित करता.
YouTube चा समावेश असलेला लॅपटॉप आणि फोन
Google Photos,
जीवनातल्या आठवणींसाठी सुरक्षित स्थान.
Photos चा समावेश असलेला लॅपटॉप आणि फोन
तुमचे डिजिटल जीवन
Pixel सुरक्षित करते.
Android डिव्हाइस
Google Assistant हे
गोपनीयतेसाठी डिझाइन केलेले आहे.
Ok Google चा समावेश असलेले Google Home, लॅपटॉप आणि फोन
संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेला
प्लॅटफॉर्म.
Android डिव्हाइस
दररोज पैसे देण्याचा
अधिक सुरक्षित मार्ग.
GPay चा समावेश असलेला फोन
Meet हा भेटण्याचा अधिक सुरक्षित मार्ग आहे.
Meet चा समावेश असलेला लॅपटॉप आणि फोन
उपयुक्त घर
म्हणजे खाजगी घर.
Google Nest आणि Google Home
तुम्हाला ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी
आम्ही वापरत असलेले आणखी मार्ग एक्सप्लोर करा.