सुरक्षित,
आणखी विश्वासार्ह इंटरनेट बनवणे.

आज आमच्याकडे गोपनीयता, सुरक्षा, आशयाची जबाबदारी आणि कुटुंबाची सुरक्षितता यांसाठी Google च्या टीम जगभरात काम करत आहेत. म्युनिक आणि डब्लिनमधील आमची Google Safety Engineering Center ही या इंटरनेट सुरक्षितता कार्याचे मार्गदर्शन करण्यात मदत करतात, ज्याचे नेतृत्व अनुभवी इंजिनिअर, धोरणतज्ञ आणि विषयतज्ञांच्या टीम करतात.

म्युनिक केंद्र
GSEC म्युनिक

आमचे म्युनिक केंद्र हे गोपनीयता आणि सुरक्षा ठेवण्यात तज्ज्ञ आहे.

कसे ते जाणून घ्या
डब्लिन केंद्र
GSEC डब्लिन

आमचे डब्लिन केंद्र हे जबाबदार आशय निर्माण करण्यात तज्ज्ञ आहे.

कसे ते समजून घ्या

सुरक्षा अभियांत्रिकीसाठीचा आमचा दृष्टिकोन.

आम्ही जगभरातील लोकांशी बोलून त्यांच्या इंटरनेट सुरक्षिततेबद्दलच्या समस्या समजून घेतो. आम्ही ऑनलाइन सुरक्षिततेमध्ये सुधारणा करण्यासाठी नेक्स्ट-जनरेशन उपाययोजना तयार करण्यासाठी आमच्या तज्ज्ञांच्या टीमना त्यांच्या शैलीप्रमाणे काम करण्याची मुभा देतो, त्यांना प्रोत्साहित करतो आणि सपोर्ट करतो.

समजून घेणे

इंटरनेट सुरक्षिततेशी संबंधित सध्याचे आणि भविष्यातील धोके समजून घेण्यासाठी आम्ही लोकांशी चर्चा करतो

डेव्हलप करणे

प्रतिसाद म्हणून, आम्ही नवीन आणि उपयुक्त इंजिनिअरिंग उपाययोजना डेव्हलप करतो

सक्षम करणे

आम्ही टूल, इव्हेंट, संसाधने आणि उपक्रम वापरून लोकांना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम बनवतो

भागीदार

माहिती शेअर करण्यासाठी आणि जटिल समस्या हाताळण्यासाठी आम्ही धोरणे तयार करणाऱ्या लोकांसोबत काम करतो

सायबरसुरक्षेसंबंधित प्रगती

आम्ही जगातील इतर कोणाच्याही तुलनेत जास्त लोकांना ऑनलाइन असताना सुरक्षित कसे ठेवतो हे जाणून घ्या.