तुमच्या सर्व ऑनलाइन खात्यांमध्ये साइन इन करण्याचा आणखी सुरक्षित मार्ग.

तुमच्या सर्व ऑनलाइन खात्यांमध्ये, तुमची वैयक्तिक माहिती ॲक्सेस करण्यासाठी साइन इन करणे हा सर्वात पहिला पर्याय आहे. हा धोक्यांसाठीदेखील प्राथमिक एंट्रीपॉइंट आहे, ज्यामुळे साइन इन संरक्षित करणे महत्त्वाचे आहे.

Google आणि तुमच्या सर्व अ‍ॅप्स व सेवांमध्ये साइन इन करणे आम्ही बाय डीफॉल्ट सुरक्षित करतो. तुमचे Google खाते नवीन डिव्हाइसवरून अ‍ॅक्सेस केले जात असताना इशारा देणे यांसारखी बिल्ट-इन टूल आणि ऑटोमॅटिक संरक्षणे वापरून, आम्ही सुरक्षितरीत्या साइन इन करणे जलद व सोपे करतो.

तुमच्या Google खाते ची सुरक्षा मजबूत करा

सुरक्षा तपासणी करून तुमचे Google खाते संरक्षित करा. तुमच्या Google खात्याची सुरक्षा मजबूत करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी हे स्‍टेप-बाय-स्‍टेप टूल तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या आणि कृतीत आणण्यासारख्या सुरक्षा शिफारशी देते.

तपासणी पूर्ण करा
तुम्हाला ऑनलाइन सुरक्षित ठेवण्याचे
आणखी मार्ग एक्सप्लोर करा.