Family Link वापरून डिजिटल मूलभूत नियम सेट करणे
यात तुम्हाला मदत करत आहे.

तुमची मुले ऑनलाइन एक्सप्लोर करत असताना त्यांची खाती आणि डिव्हाइस व्यवस्थापित करण्यात Family Link तुम्हाला मदत करते. तुम्ही अ‍ॅप्स व्यवस्थापित करू शकता, स्क्रीन वेळेवर लक्ष ठेवू शकता आणि तुमच्या कुटुंबासाठी डिजिटल मूलभूत नियम सेट करू शकता.

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन
सीमा निश्चित करा.
Family Link अ‍ॅप वापरून तुम्हाला एखाद्या डिव्हाइससाठी दैनिक वेळमर्यादा कशा सेट करता येतील याचा समावेश असलेला फोन
थोडी मदत हवी आहे का?

तुमच्या कुटुंबाचे डिजिटल मूलभूत नियम सविस्तर समजून घेण्यात मदत होण्यासाठी, आमचा कुटुंब मार्गदर्शक पहा. तुमच्या मुलांसोबत तंत्रज्ञानाबद्दलची संभाषणे सुरू करण्याच्या टिपांसह, तुम्ही आणि तुमचे कुटुंब एकत्रितपणे डिजिटल जग अधिक आत्मविश्वासाने नेव्हिगेट करू शकता.

कुटुंब मार्गदर्शक एक्सप्लोर करा
तुमच्या मुलांना ऑनलाइन काय शोधता येईल याचा
अ‍ॅक्सेस व्यवस्थापित करा.
कुटुंबासाठी अनुकूल अनुभव

Google उत्पादने ज्या प्रकारे तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घेऊन तयार केली गेली आहेत त्याबद्दल जाणून घ्या.