तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे
ते व्यवस्थापित करण्यात आम्ही तुम्हाला मदत करतो.

आजची मुले मागील पिढ्यांसारखी वाढत नाहीत, ती तंत्रज्ञानासोबत वाढत आहेत. म्हणून तुमच्या कुटुंबासाठी योग्य असेल अशा प्रकारे सीमा सेट करण्यात आणि तंत्रज्ञान वापरण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही थेट तज्ञ आणि शिक्षकांसोबत काम करत आहोत.

तुमच्या कुटुंबाला ऑनलाइन अधिक सुरक्षित ठेवण्यात मदत करा
बेंजामिन नावाच्या मुलाचा फोन पालक नियंत्रणे वापरून सकाळी सात वाजेपर्यंत लॉक केला जाणे याचा समावेश असलेला फोन. त्याखाली दैनिक मर्यादा मीटर दाखवले आहे.

Family Link

पालक नियंत्रणे सेट करा

तुमचे मूल ऑनलाइन एक्सप्लोर करत असताना त्यांचे खाते आणि डिव्हाइस व्यवस्थापित करण्यात Family Link तुम्हाला मदत करते. स्क्रीन वेळ मर्यादा सेट करा, तुमच्या मुलाला पाहता येणारा आशय व्यवस्थापित करा आणि त्यांच्याकडे त्यांचे डिव्हाइस असताना त्यांचे स्थान जाणून घ्या.

आमच्या सर्व उत्पादनांवर
कुटुंबासाठी अनुकूल
अनुभव तयार करत आहे.
मुलाच्या कार्टून पात्रासह Google Kids Space दाखवणारी स्क्रीन आणि उड्या मारणार्‍या क्रिटरसह दाखवले जाणारे निवडलेले अ‍ॅप.

कुटुंबासाठी अनुकूल अनुभव

कुटुंबासाठी तयार केलेली वैशिष्ट्ये एक्सप्लोर करा

Play Store, Assistant, YouTube आणि आणखी बर्‍याच गोष्टी तुमच्या कुटुंबासाठी आणखी आनंददायक करण्यासाठी त्यांवरील आमच्या अनेक उत्पादनांमध्ये आम्ही स्मार्ट फिल्टर, साइट ब्लॉकर आणि आशय रेटिंग यांसारखी खास वैशिष्ट्ये तयार करतो.

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन
काय योग्य आहे ते व्यवस्थापित करा.